नताशाच्या आधी हार्दिक पांड्याच्या या अभिनेत्रींसोबत होते अफेअरच्या चर्चा
भारतीय ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आयपीएल नंतर आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर अशा चर्चा आहेत. याबाबत अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण नताशाच्या आधी अनेक अभिनेत्रींसोबत हार्दिकचे नाव जोडले गेले आहे.
Most Read Stories