AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी दिल्ली कॅपिटल्सला धक्का, हॅरी ब्रूकवर दोन वर्षांनी बंदी! काय झालं?

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडला. काही खेळाडूंना रिटेन केल्यानंतर इतर खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली. आता आयपीएल स्पर्धा तोंडावर आली असताना फ्रेंचायझींची धाकधूक वाढली आहे. त्यात दिल्ली कॅपिटल्सला मोक्याच्या क्षणी फटका बसला आहे.

| Updated on: Mar 12, 2025 | 6:38 PM
इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने इंडियन प्रीमियर लीग 2025 अर्थात 18व्या पर्वातून माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तयारी करण्यासाठी ब्रूकने यावर्षीच्या आयपीएलसाठी अनुपलब्ध राहण्याची घोषणा केली आहे.

1 / 5
हॅरी ब्रुकचा हा निर्णय त्याच्या अंगलट येणार आहे. कारण आयपीएलच्या नव्या नियमानुसार मेगा लिलावात निवडल्यानंतर खेळाडूने माघार घेतल्यास 2 वर्षांची बंदी घातली जाईल. (Photo - PTI)

हॅरी ब्रुकचा हा निर्णय त्याच्या अंगलट येणार आहे. कारण आयपीएलच्या नव्या नियमानुसार मेगा लिलावात निवडल्यानंतर खेळाडूने माघार घेतल्यास 2 वर्षांची बंदी घातली जाईल. (Photo - PTI)

2 / 5
आयपीएलने हा निर्णय स्पर्धेच्या तोंडावर माघार घेणाऱ्या खेळाडूंसाठी लागू केला होता. विदेशी खेळाडूंच्या अशा वर्तनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी बीसीसीआयने नवीन नियम लागू केला आहे. (Photo - PTI)

आयपीएलने हा निर्णय स्पर्धेच्या तोंडावर माघार घेणाऱ्या खेळाडूंसाठी लागू केला होता. विदेशी खेळाडूंच्या अशा वर्तनाविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी बीसीसीआयने नवीन नियम लागू केला आहे. (Photo - PTI)

3 / 5
या वर्षीच्या आयपीएल मेगा लिलावात सहभागी झालेल्या हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने तब्बल 6.25 कोटी रुपयांना खरेदी केले. स्पर्धा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असताना ब्रूकने आयपीएलमधून माघार घेतली आहे. (Photo - PTI)

4 / 5
हॅरी ब्रुक आणखी दोन वर्षे आयपीएलमध्ये स्थान मिळणार नाही. नव्या नियमानुसार त्याला दोन वर्षे आयपीएल खेळता येणार नाही. त्यामुळे जर हॅरी ब्रूकला पुन्हा आयपीएल खेळायचे असेल तर त्याला 2028 पर्यंत वाट पाहावी लागेल. (Photo - PTI)

5 / 5
Follow us
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.