PHOTO | पीटी उषाचा प्रशिक्षक ओएम नांबियार यांच्या निधनावर भावनिक संदेश, फोटोंसह शेअर केले संस्मरणीय क्षण

पीटी उषाला भारताच्या महान खेळाडूंपैकी एक बनवल्यानंतर ओएम नांबियार यांना प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

| Updated on: Aug 19, 2021 | 9:49 PM
पीटी उषाच्या कारकिर्दीत त्यांचे प्रशिक्षक ओएम नांबियार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुरुवारी नंबियार यांच्या निधनानंतर त्या खूप भावूक झाल्या. यानंतर, त्यांनी आपल्या प्रशिक्षकाची आठवण म्हणून ट्विटरवर एक खास संदेशही लिहिला.

1 / 5
पीटी उषाने तिच्या प्रशिक्षकासोबतचे अनेक जुने फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यांनी लिहिले, 'माझे मार्गदर्शक, माझे प्रशिक्षक आणि माझ्या कारकिर्दीतील प्रकाश गमावल्यानंतर माझ्या आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही. माझ्या आयुष्यात त्यांचे महत्त्व मी शब्दात वर्णन करू शकत नाही. मला तुमची खूप आठवण येईल सर. RIP'

2 / 5
उषाने 1978 मध्ये कोल्लम येथे जुनियर्सच्या आंतरराज्य स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह सहा पदके जिंकली. नांबियार यांच्या मार्गदर्शनाखाली उषाने पुढे 1979 चे राष्ट्रीय खेळ आणि 1980 च्या राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत अनेक विक्रम केले. मात्र, उषाने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले नाही तेव्हा ते खूप निराश झाले होते.

3 / 5
दुसऱ्या उषाचा शोध घेण्यासाठी नांबियार 2000 च्या सुरुवातीला साईहून केरळला परतले. मात्र, त्यांचा हा शोध कधीच पूर्ण झाला नाही. नांबियार स्वतः कबूल करतात की उषाने ज्या प्रकारचे बलिदान केले ते इतर कोणामध्येही सापडणे फार कठीण होते.

4 / 5
ओएम नांबियार आणि पीटीची जोडी 1976 साली तयार झाली. नांबियार तेव्हा कन्नूर क्रीडा विभागात होते. त्यांनी उषाला तिरुअनंतपुरम येथे विभाग निवडीच्या वेळी आयोजित बक्षीस वितरण समारंभात पाहिले होते आणि तिच्या चालीने ते प्रभावित झाले होते. नंबियार यांनी तिला प्रशिक्षणासाठी निवडले.

5 / 5
Follow us
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.