वसीम अक्रम, ज्याने भल्याभल्या दिग्गजांना आऊट केलं, तो बॉलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीसमोर बोल्ड झाला होता?

पाकिस्तानचा माजी कर्णधार तथा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) जगातील अनेक फलंदाजांना त्याच्या बॉलवर तंबूत पाठवलं, भल्याभल्या फलंदाजांच्या आपल्या बोलिंगने विकेट्स काढल्या पण वसीम अक्रम एका बॉलिवूड अभिनेत्रीसमोर क्लिन बोल्ड झाला होता....! (Wasim Akram Miss Universe Sushmita Sen relationship)

| Updated on: Jun 06, 2021 | 9:11 AM
पाकिस्तानचा माजी कर्णधार तथा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) जगातील अनेक फलंदाजांना त्याच्या बॉलवर तंबूत पाठवलं, भल्याभल्या फलंदाजांच्या आपल्या बोलिंगने विकेट्स काढल्या पण वसीम अक्रम एका बॉलिवूड अभिनेत्रीसमोर क्लिन बोल्ड झाला होता....!

1 / 5
क्रिकेटपटू वसीम अक्रम मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनच्या (Sushmita Sen) प्रेमात वेडा झाला होता. 2008 साली 'एक खिलाडी एक हसीना'च्या सेववर दोघांची पहिली भेट झाली. या शो चे वसीम आणि सुश्मिता दोघेही परीक्षक होते.

2 / 5
ज्यावेळी वसीम अक्रम सुश्मिताच्या प्रेमात पडला, त्यावेळी त्याचं लग्न झालं होतं. मात्र तरीही त्याला सुश्मिता खूप आवडायची...  दोघेही अनेक वेळा एकमेकांच्या हातात हात घालून फिरायचे. तसे फोटो व्हायरल व्हायचे.

3 / 5
वसीम अक्रम खूप दिवस सुश्मिता सेनला डेट करायचा. पण दोघांनीही आपलं नातं खुलेपणाने कधीच जगाला सांगितलं नाही. नेहमी त्यांनी दोघांमधल्या नात्याचा इन्कार केला. सुश्मिताला जेव्हा जेव्हा या नात्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा ती खूप भडकायची. तर अक्रमला विचारल्यावर त्या केवल अफवा एवढंच उत्तर अक्रम द्यायचा.

4 / 5
 पुढे कालांतराने सुश्मिता आणि वसीम यांच्या नात्याच्या चर्चा थांबल्या, वसीमची पहिली बायको हुमाचं निधन झाल्यावर वसीमने ऑस्ट्रेलियाच्या शनायरा थॉमसनसोबत लग्नगाठ बांधली.

पुढे कालांतराने सुश्मिता आणि वसीम यांच्या नात्याच्या चर्चा थांबल्या, वसीमची पहिली बायको हुमाचं निधन झाल्यावर वसीमने ऑस्ट्रेलियाच्या शनायरा थॉमसनसोबत लग्नगाठ बांधली.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.