IPL Final Stats | चेन्नई, मुंबई की गुजरात? फायनलमध्ये तिघांपैकी बेस्ट कोण? पाहा आकडेवारी

आयपीएल 2023 फायनल सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार की गुजरात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचणार? पाहा अंतिम फेरीतील तिन्ही संघांचे आकडे.

| Updated on: May 25, 2023 | 5:57 PM
आयपीएल 16 व्या मोसमात शुक्रवारी 26 मे रोजी क्वालिफायर 2 सामन्यात फायनलसाठी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना जिंकणारी टीम थेट फायनलमध्ये ट्रॉफीसाठी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध भिडणार आहे. या निमित्ताने आपण आयपीएल इतिहासात तिन्ही संघांची फायनलमध्ये कशी कामगिरी राहिलीय हे आकडेवारीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

1 / 11
मुंबई इंडियन्स आतापर्यंत एकूण 6 वेळा आयपीएल फायनलमध्ये पोहचली आहे. पलटण 2010, 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या वर्षात आयपीएल फायनलमध्ये धडक दिली आहे.

2 / 11
मुंबईने या 6 पैकी 5 वेळा  2010 चा अपवाद वगळता आयपीएल फायनलमध्ये विजय मिळवला आहे. मुंबईने 5 पैकी 3 वेळा चेन्नई, पुणे आणि दिल्ली या दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 वेळा अंतिम सामन्यात पराभूत केलंय.

3 / 11
मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांचा फायनलमध्ये तब्बल 4 वेळा आमनासामना झाला आहे. चेन्नई मुंबईला 2010 मध्ये पराभूत करत चॅम्पियन ठरली होती. मात्र त्यानंतर मुंबईने 2013, 2015 आणि 2019 मध्ये  चेन्नईवर अंतिम सामन्यात विजय मिळवला होता.

4 / 11
विशेष बाब म्हणजे कॅप्टन म्हणून महेंद्रसिंह धोनी मुंबईसमोर आयपीएल फायनलमध्ये सपशेल अपयशी ठरलाय, असं आम्ही नाही तर आकडेच सांगतात.

5 / 11
रायजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध मुंबई यांच्यात 2017 मध्ये  अंतिम लढत झाली होती. तेव्हा धोनी पुणे टीमकडून खेळत होता. तेव्हाही धोनीची मुंबईसमोर जादू चालली नव्हती.  चेन्नईवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आल्याने धोनी पुणे रायजिंग सुपर जायंट्स टीमकडून खेळत होता.

6 / 11
चेन्नई सुपर किंग्सची फायनलमध्ये पोहचण्याची यंदाची 10 वी वेळ ठरली आहे. चेन्नईने याआधी 2008, 2010, 2011, 2012, 2013,2015, 2018, 2019 आणि 2021 अशा एकूण 9 वेळा धडक मारली आहे. चेन्नईला या 9 पैकी फक्त 4 वेळाच फायनलमध्ये विजयी होता आलं आहे. तर 5 वेळा ट्ऱॉफीने हुलकावणी दिलीय.

7 / 11
चेन्नईला अंतिम सामन्यात 2008 मध्ये राजस्थान,  2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि  मुंबई इंडियन्सकडून 2013, 2015 आणि 2019 साली पराभूत व्हावं लागलंय.

8 / 11
तर चेन्नईने 2010 साली मुंबई इंडियन्स, आरसीबी विरुद्ध 2011 साली, सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 2018 साली आणि केकेआर विरुद्ध 2021 साली अंतिम सामन्यात विजय मिळवत आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

9 / 11
तर गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये 2022 साली पदार्पण केलं. गुजरातने पदार्पणातच फायनलमध्ये धडक देत ट्रॉफीही जिंकली होती.

10 / 11
आता गुजरात सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचते की मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात पाचव्यांदा ट्रॉफीसाठी लढत होते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

11 / 11
Follow us
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.