Hardik Pandya : नताशाकडून शुभेच्छा नाहीत, पण हार्दिककडून या खास व्यक्तीला LOVE YOU चा रिप्लाय

Hardik Pandya : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हार्दिकने फायनलमध्ये कमालीच प्रदर्शन केलच. पण त्याचवेळी पत्नी नताशाने त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत, हा चर्चेचा विषय ठरलाय.

| Updated on: Jun 30, 2024 | 4:54 PM
वर्ल्ड कप विजयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी, नेतेमंडळी, सर्वसामान्य यांच्याकडून टीम इंडियावर शुभेच्छाचा वर्षाव होतोय. पण हार्दिकला पत्नी नताशाने शुभेच्छा दिलेल्या नाहीत.

वर्ल्ड कप विजयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी, नेतेमंडळी, सर्वसामान्य यांच्याकडून टीम इंडियावर शुभेच्छाचा वर्षाव होतोय. पण हार्दिकला पत्नी नताशाने शुभेच्छा दिलेल्या नाहीत.

1 / 5
नताशा भले हार्दिकसोबत नसेल. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिकला शुभेच्छा देऊ शकते. पण सध्या असं झालेलं नाहीय.

नताशा भले हार्दिकसोबत नसेल. पण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिकला शुभेच्छा देऊ शकते. पण सध्या असं झालेलं नाहीय.

2 / 5
आता नताशाने हार्दिकला थेट फोन करुन शुभेच्छा दिल्या असतील, तर गोष्ट वेगळी आहे. कारण त्या बद्दलची माहिती आमच्याकडे सुद्धा नाहीय.

आता नताशाने हार्दिकला थेट फोन करुन शुभेच्छा दिल्या असतील, तर गोष्ट वेगळी आहे. कारण त्या बद्दलची माहिती आमच्याकडे सुद्धा नाहीय.

3 / 5
या दरम्यान एका खास व्यक्तीने हार्दिक पांड्याला शुभेच्छा द्यायला जराही विलंब केला नाही. हार्दिकने त्या व्यक्तीबद्दल प्रेमही व्यक्त केलं. हार्दिकला शुभेच्छा देणारी ही खास व्यक्ती आहे, त्याची वहिनी पंखुरी शर्मा. पंखुरी हार्दिकचा सख्खा भाऊ क्रुणालची पत्नी आहे.

4 / 5
तुझ्या यशाचा अभिमान आहे, असं पंखुरी म्हणाली. त्यावर हार्दिकने लव्ह यू म्हणून रिप्लाय दिलाय. हार्दिक पांड्याने लास्ट ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आवश्यक असलेल्या 16 धावा करु दिल्या नाहीत.

तुझ्या यशाचा अभिमान आहे, असं पंखुरी म्हणाली. त्यावर हार्दिकने लव्ह यू म्हणून रिप्लाय दिलाय. हार्दिक पांड्याने लास्ट ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आवश्यक असलेल्या 16 धावा करु दिल्या नाहीत.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.