ICC Champion Trophy 2025 : इंग्लंड संघ गुणतालिकेत 8 व्या स्थानावर राहूनही होणार पात्र, कसं ते समजून घ्या
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून गतविजेत्या इंग्लंडचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त तीन सामने खेळण्याची औपचारिकता राहिली आहे. मात्र एक पराभव आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चं गणित बिघडवू शकतं. चला जाणून घेऊयात संपूर्ण गणित
![वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडला फक्त एकच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. असं असताना चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये पात्र ठरणार की नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/England_Team_1-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे असल्याने थेट पात्र असेल. पण उर्वरित 7 संघांची निवड वर्ल्डकप 2023 गुणतालिकेच्या आधारवर केलं जाईल. सध्या इंग्लंडचा संघ दहाव्या स्थानावर आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/England_Team_2-1.jpg)
2 / 6
![इंग्लंडचे साखळी फेरीत अजूनही तीन सामने उरले आहेत. ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तानशी सामना होणार आहे. यापैकी एकही सामना गमावला तर टॉप 7 मध्ये स्थान मिळवणं कठीण आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/England_Team_3-1.jpg)
3 / 6
![इंग्लंडने तीन पैकी तीन सामने जिंकले तर एकूण 8 गुण होतील. असं असलं तरी टॉप 7 मधील स्थान निश्चित नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या मदतीची गरज भासू शकते. पाकिस्तान व्यतिरिक्त 7 संघ क्वालिफाय करणार आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/England_Team_4-2.jpg)
4 / 6
![गुणतालिका पाहता श्रीलंका, नेदरलँड, बांगलादेश आणि इंग्लंड यापैकी दोन संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकतात. तीन पैकी तीन सामने इंग्लंडने जिंकले आणि नेट रनरेटसह आठवं स्थान गाठलं तरी संधी मिळू शकते. पण पाकिस्तानचा संघ नवव्या किंवा दहाव्या स्थानी राहिला तर मात्र कठीण होईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/England_Team_5-1.jpg)
5 / 6
![अफगाणिस्तान आणि नेदरलँड संघ इंग्लंड-बांगलादेशचं स्वप्न धुळीस मिळवू शकतात. दुसरीकडे, वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि झिम्बाब्वे संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत पात्र होण्याची संधीच नाही. कारण हे तिन्ही संघ वर्ल्डकपमध्ये खेळत नाहीत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/10/England_Team_6-1.jpg)
6 / 6
![केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/shubman-gill-and-kane-williamson.jpg?w=670&ar=16:9)
केन विलियमसनला मिळालं कर्णधारपद, जाणून घ्या
![IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ipl-17-1.jpg?w=670&ar=16:9)
IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार
![रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-long-7.jpg?w=670&ar=16:9)
रात्री झोपण्यापूर्वी तोंडा ठेवा ही वस्तू, 30 दिवसांत दिसतील अनेक फायदे
![नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-beer-bottles.jpg?w=670&ar=16:9)
नाव बदलताच 120 रुपयांच्या बिअरचं झालं नुकसान, एका वर्षात विक्रीत घट
![EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-epfo-1-1.jpg?w=670&ar=16:9)
EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट पडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही
![Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-curd-7.jpg?w=670&ar=16:9)
Curd Making at Home: केवळ 15 मिनिटांत जमणार डेअरीप्रमाणे घट्ट दही, फक्त करा हा प्रयोग