WI vs SL : शेवटच्या सामन्यातही विंडीजची सुमार कामगिरी, श्रीलंकेने असा उडवला धुव्वा
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून वेस्ट इंडिज संघ बाद झाला आहे. असं असताना पात्रता फेरीत शेवट गोड होईल असं वाटत होतं. मात्र इथेही श्रीलंकेने पराभवाची धूळ चारली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6