T20 World Cup मध्ये सर्वाधिक धावांची शर्यत, कोहली आणि गेलमध्ये चुरशीची लढत, कोण ठरणार महारथी?, पाहा आकडेवारी

आगामी टी 20 विश्वचषक कोण जिंकणार? याची उत्सुकता आहेच. पण सोबतच सर्वाधिक धावा, विकेट्स, शतकं अशा अनेक रेकॉर्डबद्दलही उत्सुकता असून सर्वाधिक धावांच्या आकडेवारीवर एक नजर टाकुया...

| Updated on: Oct 12, 2021 | 5:10 PM
T20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेत भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या स्पर्धेची सुरुवात करेल. याच सामन्यात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) विश्वचषकातील धावांची शर्यंत सुरु होईल. वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) यावेळी कोहलीचा मोठा प्रतिस्पर्धी असेल. सध्यातरी गेल विराटपेक्षा T20 वर्ल्ड कपमध्ये धावांच्या शर्यतीत पुढे आहे.

1 / 5
या सर्वांसह T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये पाच आणि सहा स्थानी एबी डिविलियर्स आणि रोहित शर्मा हे आहेत. एबीने  30 सामन्यांत 717 धावा केल्या असून शर्माने 28 सामन्यांत 673 धावा केल्या आहेत.

2 / 5
विराट कोहली T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या टॉप 3 मधून सध्यातरी बाहेर आहे. 16 सामनन्यात 777 धावा करत तो चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान विराटच्या पुढे असणाऱ्या तीन खेळाडूंपैकी दोघेजण निवृत्त झाल्याने विराटला केवळ गेलचा मोठा अडथळा आहे. तो गेलपेक्षा 143 धावा मागे आहे.

3 / 5
तर आतापर्यंत T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा विचार करता, यामध्ये सर्वात वर आहे श्रीलंका संघाचा माजी खेळाडू महेला जयवर्धने. त्याने 31 सामन्यात 1 हजार 16 धावा केल्या आहेत. ज्यात 1 शतक आणि 6 अर्धशतकं आहेत.  तर दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडीजचा गेल असून त्याने 28 सामन्यात 920 धावा केल्या आहेत. त्यात 2 शतकांसह 7 अर्धशतकं सामिल आहेत. तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशान आहे. त्याने 35 सामन्यात 897 धावा केल्या आहेत.

4 / 5
त्यामुळे यंदा विराटला ख्रिस गेलला धावांच्या शर्यतीत मागे टाकून पुढे जाता येणार आहे. पण गेलही टॉपवर असणाऱ्या महेलापेक्षा 96 धावाच दूर असल्याने त्यालाही नंबर 1 होण्याची संधी आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.