IND vs AFG : रिंकू-रोहित जोडीचा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मोठा विक्रम, शेवटच्या षटकात केली अशी कामगिरी
रोहित आणि रिंकू सिंह जोडीने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात जबरदस्त खेळी केली. 22 धावांवर 4 गडी बाद अशी स्थिती असताना दोघांनी नाबाद 190 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं.
Most Read Stories