IND vs AUS, Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी संघात दोन खेळाडूंची एन्ट्री, झालं असं की…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामन पर्थमध्ये होणार आहे. मात्र पहिल्या कसोटीपूर्वीत संघात दोन खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. सामन्याला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना असा बदल का ते जाणून घ्या.

| Updated on: Nov 20, 2024 | 2:33 PM
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये तर दुसरा सामना ॲडलेडमध्ये ६ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. तसेच तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जाणार आहे. बॉक्सिंग डे टेस्ट 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये होणार आहे आणि शेवटची टेस्ट सिडनीमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होईल.

1 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेकडे क्रीडाविश्वाचं लक्ष लागून आहे. कारण या मालिकेवरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित सुटणार आहे. असं असताना पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला दोन धक्के बसले आहेत. रोहित शर्मा वैयक्तिक, तर शुबमन गिल कोपराच्या दुखापतीमुळे पर्थ कसोटीत खेळणार नाही.

2 / 6
सामन्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना बीसीसीआय निवड समितीने या दोन जागा भरल्या आहेत. युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल याचा भारतीय संघात प्रवेश झाला आहे.

3 / 6
देवदत्त पडिक्कल नुकताच भारत ए संघाकडून ऑस्ट्रेलियात खेळला आहे. त्यामुळे त्याची शुबमन गिलच्या जागी संघात निवड करण्यात आली आहे.

4 / 6
वेगवान गोलंदाज यश दयाल याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. यश दयालला राखीव खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केलं आहे. एखाद्या गोलंदाजाला दुखापत झाल्यास त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

5 / 6
भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशवी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज , आकाश दीप, परदीश कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, देवदत्त पडिक्कल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?.
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड.
'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप
'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप.
बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार
बारामतीत दादांच्या कार्यकर्त्यांची धमकी ? काय म्हणाल्या शर्मिला पवार.
युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; दादांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या
युगेंद्र पवारांची आई मतदानकेंद्रावर; दादांच्या कार्यकर्त्यांवर भडकल्या.
'तुझा मर्डर फिक्स...',कांदेंची भुजबळांना उघड धमकी, हायव्होल्टेज ड्रामा
'तुझा मर्डर फिक्स...',कांदेंची भुजबळांना उघड धमकी, हायव्होल्टेज ड्रामा.
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.