Rohit Sharma : रोहित शर्माने मैदानात मिचेलला धुतल्यानंतर स्टार्कच्या घरात उलट घडलं, पत्नी एलिसा म्हणते…

Rohit Sharma : रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुपर-8 मध्ये 92 धावांची खेळी करुन विजयाचा पाया रचला. टीम इंडिया T20 वर्ल्ड कप 2024 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. 27 जूनला टीम इंडियाचा सामना इंग्लंड विरुद्ध आहे.

| Updated on: Jun 26, 2024 | 12:13 PM
T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला धु धु धुतलं. त्याच्या एका ओव्हरमध्ये 29 धावा वसूल केल्या.

T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला धु धु धुतलं. त्याच्या एका ओव्हरमध्ये 29 धावा वसूल केल्या.

1 / 5
मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हिली दोघेही क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करतात. मिचेल स्टार्क त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हिली दोघेही क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करतात. मिचेल स्टार्क त्याच्या घातक वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

2 / 5
24 जूनला T20 वर्ल्ड कपच्या पीचवर भारत-ऑस्ट्रेलियाच्या टीम भिडल्या. हा सामना एलिसा हिलीने सुद्धा पाहिला. या मॅचमध्ये रोहित शर्माने मिचेल स्टार्कला चांगलच धुतलं. हे पाहून एलिसाला दु:ख जरुर झालं असेल. पण ती रोहीतवर नाराज नाहीय.

3 / 5
उलट या सामन्यानंतर एलिसा हिली रोहित शर्माची फॅन झालीय. आपल्या या फॅन मूमेंटबद्दल ती Listnr Sport नावाच्या युट्यूब चॅनलवर बोलली.

उलट या सामन्यानंतर एलिसा हिली रोहित शर्माची फॅन झालीय. आपल्या या फॅन मूमेंटबद्दल ती Listnr Sport नावाच्या युट्यूब चॅनलवर बोलली.

4 / 5
एलिसाने रोहितची बॅटिंग पाहिली. तो चेंडूला क्लीन हिट करतो. एकदा तो सुरु झाल्यानंतर, त्याला रोखण कठीण आहे. तिच्या मते रोहित शॉर्ट बॉलचा मोठा खेळाडू आहे.

एलिसाने रोहितची बॅटिंग पाहिली. तो चेंडूला क्लीन हिट करतो. एकदा तो सुरु झाल्यानंतर, त्याला रोखण कठीण आहे. तिच्या मते रोहित शॉर्ट बॉलचा मोठा खेळाडू आहे.

5 / 5
Follow us
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....