IND vs AUS : फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला इतक्या धावा कराव्या लागणार, जाणून घ्या गणित

मेलबर्नमधील चौथ्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर रचला आहे. त्यामुळे ही धावसंख्या टीम इंडियाच्या फलंदाजांनी गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला काय करावं लागेल? जाणून घ्या.

| Updated on: Dec 27, 2024 | 10:52 AM
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. ऑस्ट्रेलियाने सर्व गडी बाद 474 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची घसरगुंडी सुरु झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल स्वस्तात बाद झाले.

1 / 5
रोहित शर्मा या सामन्यात ओपनिंग उतरला होता. मात्र त्याला फार काही करता आलं नाही. फक्त तीन धावा करून तंबूत परतला. केएल राहुल 24 धावा करून बाद झाला. त्यामुळे मधल्या फळीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

रोहित शर्मा या सामन्यात ओपनिंग उतरला होता. मात्र त्याला फार काही करता आलं नाही. फक्त तीन धावा करून तंबूत परतला. केएल राहुल 24 धावा करून बाद झाला. त्यामुळे मधल्या फळीकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

2 / 5
खरं तर या सामन्यात भारतावर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल असं वाटत आहे. त्यामुळे 474 धावांचा पल्ला गाठण्याऐवजी फॉलोऑन टाळणं कधीही चांगलं ठरू शकतं. त्यामुळे भारताला 275 धावा कराव्या लागतील. कारण 199 पेक्षा जास्त धावांची आघाडी ऑस्ट्रेलियाला मिळाली तर फॉलोऑनची नामुष्की ओढावेल.

3 / 5
फॉलोऑन घ्यायचा की नाही याचा निर्णय पहिल्यांदा फलंदाजी करणारा कर्णधार घेतो. कसोटीत निकाल येण्यासाठी तीन डावांची आवश्यकता असते. अशा स्थितीत सामना ड्रॉ होण्यापासून वाचावा यासाठी हा नियम अनेकदा कामी येतो.

4 / 5
भारताने हा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या आशा धूसर होतील. कारण भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी काहीही करून दोन सामने जिंकणं आवश्यक आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेने एक सामना जिंकला की थेट अंतिम फेरी गाठणार आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.