IND vs ENG: शतक हुकलं तरी केएल राहुलच्या नावावर खास विक्रम, काय केलं वाचा

IND vs ENG: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. भारताने दुसऱ्या दिवशी 7 गडी गमवून 421 धावा केल्या. तसेच 175 धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या राहुलने 123 चेंडूंचा सामना केला आणि 8 चौकार आणि 2 चौकारांसह 86 धावांची खेळी खेळली. यासह कसोटी क्रिकेटमध्ये एक विक्रम नोंदवला आहे.

| Updated on: Jan 26, 2024 | 5:42 PM
हैदराबाद येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला पहिल्या 246 धावांत गुंडाळले. तसेच दुसऱ्या दिवसअखेर 421 धावा करत 175 धावांची आघाडी घेतली आहे.  यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी जबरदस्त खेळी केली.

1 / 6
चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या केएल राहुलने 123 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 86 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शतकाच्या उंबरठ्यावर असताना विकेट गेली आणि हिरमोड झाला. अवघ्या 14 धावांनी शतक हुकलं.

2 / 6
इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी खेळणाऱ्या केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर 1000 धावा पूर्ण केल्या. केएल राहुलने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 933 धावा केल्या होत्या.

इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेळी खेळणाऱ्या केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर 1000 धावा पूर्ण केल्या. केएल राहुलने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 933 धावा केल्या होत्या.

3 / 6
केएल राहुलने भारतासाठी आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळले असून, त्याने 43.00 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.

केएल राहुलने भारतासाठी आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळले असून, त्याने 43.00 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे.

4 / 6
2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या केएल राहुलने आतापर्यंत 50 कसोटी सामन्यांमध्ये 2841 धावा केल्या आहेत.

2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या केएल राहुलने आतापर्यंत 50 कसोटी सामन्यांमध्ये 2841 धावा केल्या आहेत.

5 / 6
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशवी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशवी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.