IND vs NZ : आर अश्विनसोबत पहिल्यांदाच असं काही घडलं, कसोटी क्रिकेट कारकिर्दितला वाईट दिवस

कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा वरचष्मा राहिला. भारताला फक्त 46 धावांवर गुंडाळल्यानंतर 402 धावा केल्या आणि 356 धावांची मजबूत आघाडी घेतली. या डावात भारताचं प्रमुख अस्त्र असलेला फिरकीपटू आर अश्विन फेल गेला. त्याने पहिल्या डावात 16 षटकं टाकली आणि 5.87 च्या इकोनॉमी रेटने 94 धावा दिल्या. एक विकेट मिळाली खरी पण एक नकोसा विक्रमही नावावर प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Oct 18, 2024 | 6:08 PM
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात टीम इंडिया फेल गेली होती. मात्र दुसऱ्या डावात बऱ्यापैकी कमबॅक केलं आहे. न्यूझीलंडची 356 धावांची आघाडी मोडून काढताना भारताने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 231 धावा केल्या आहे. अजूनही न्यूझीलंडकडे 125 धावांची आघाडी आहे. आता भारतीय संघ चौथ्या दिवशी कशी फलंदाजी करतो याकडे लक्ष लागून आहे.

1 / 5
पहिल्या डावात टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 3 गडी बाद केले. सिराजने 2, बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद केला. बंगळुरु कसोटीतील पहिला डाव आर अश्विनसाठी काही खास राहिला नाही. पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. त्यांतर गोलंदाजीतही नकोसा विक्रम प्रस्थापित केला.

2 / 5
पहिल्या डावात आर अश्विनने 16 षटकं टाकली आणि 5.87 च्या इकोनॉमी रेटने 94 धावा दिल्या. तसेच एक गडी बाद करण्यात यश आलं. पण या डावात एका सर्वाधिक धावा देण्याचा नकोसा रेकॉर्ड केला. यापूर्वी आर अश्विनच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दित असं घडलं नव्हतं.

3 / 5
न्यूझीलंडच्या डावातील 80 वं षटक रोहित शर्माने आर अश्विनकडे सोपवलं होतं. या षटकात आर अश्विनने 20 धावा दिल्या. यात 3 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आर अश्विनने कसोटी कारकिर्दित एका षटकात 20 धावा देण्याची ही पहिलीच वेळ होती.

4 / 5
आर अश्विनने यापूर्वी 2016 मध्ये एका षटकात 17 धावा दिल्या होत्या. या व्यतिरिक्त कधीच अशी वेळ आली नव्हती. दरम्यान, कसोटीच्या एका डावात फक्त एक विकेट घेण्याची ही आर अश्विनची 20वी वेळ आहे.

आर अश्विनने यापूर्वी 2016 मध्ये एका षटकात 17 धावा दिल्या होत्या. या व्यतिरिक्त कधीच अशी वेळ आली नव्हती. दरम्यान, कसोटीच्या एका डावात फक्त एक विकेट घेण्याची ही आर अश्विनची 20वी वेळ आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.