IND vs SA : दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कर्णधार सूर्यकुमार यादव रचणार इतिहास, दोन विक्रम दृष्टीक्षेपात

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका आहे. टी20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. या मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादव दोन विक्रम नावावर करू शकतो.

| Updated on: Nov 08, 2024 | 7:59 PM
श्रीलंका आणि बांगलादेशला व्हाईट वॉश दिल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात तिसरी टी20 मालिका आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. या मालिकात सूर्यकुमार यादवकडे दोन मोठे विक्रम मोडण्याची संधी आहे.

1 / 6
भारतीय संघ टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर पहिल्यांदाच दक्षिण अफ्रिका दौरा करत आहे. दोन्ही संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

2 / 6
सूर्यकुमार यादवला भारत आणि दक्षिण अफ्रिका या उभय देशांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होण्याची संधी आहे. हा विक्रम गाठण्यासाठी सूर्यकुमारला आणखी 107 धावांची गरज आहे. त्याने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सात टी 20 सामन्यांमध्ये 346 धावा केल्या आहेत.

3 / 6
भारत दक्षिण अफ्रिका या दोन्ही देशात टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेविड मिलरच्या नावावर आहे. डेव्हिड मिलरने 21 टी20 सामन्यांमध्ये 452 धावा केल्या आहेत.

भारत दक्षिण अफ्रिका या दोन्ही देशात टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेविड मिलरच्या नावावर आहे. डेव्हिड मिलरने 21 टी20 सामन्यांमध्ये 452 धावा केल्या आहेत.

4 / 6
सूर्यकुमार यादवला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 150 षटकार मारणारा खेळाडू बनण्याची संधी आहे. सूर्यकुमारने 74 टी20 सामन्यांच्या 71 डावांमध्ये 144 षटकार मारले आहेत. आता 150 षटकारांचा पल्ला गाठण्यासाठी आणखी फक्त 6 षटकार हवे आहेत.

5 / 6
रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्माच्या नावावर 206 षटकार असून पहिल्या स्थानावर आहे. तर तर मार्टिन गप्टिल 173 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्माच्या नावावर 206 षटकार असून पहिल्या स्थानावर आहे. तर तर मार्टिन गप्टिल 173 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.