IND vs SA, T20 World Cup Final: भारताचे हे 4 खेळाडू भारताला जिंकवून देणार ICC ट्रॉफी
भारताने 2013 मध्ये इंग्लंडला पराभूत करत आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताने सातत्याने उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठली आहे. पण टीम इंडियाला ट्रॉफी जिंकता आली नाही. आता टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. बार्बाडोस येथे 29 जून रोजी ICC T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात 4 खेळाडू फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. कोण आहेत ते चार खेळाडू जाणून घ्या.
Most Read Stories