आज ब्लू है पानी पानी, टीम इंडियाची श्रीलंकेत धमाल मस्ती, पाहा PHOTO

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वातील भारतीय संघ (India tour of Sri Lanka) श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे.

| Updated on: Jul 02, 2021 | 4:12 PM
शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वातील भारतीय संघ (India tour of Sri Lanka) श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. 13 जुलैपासून वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघाने हॉटेलमधील स्वीमिंग पूलमध्ये मजा मस्ती केली. (Photo- Instagram/ Yuzi Chahal)

1 / 5
 टीम इंडियाचे सर्व खेळाडू एकत्र स्वीमिंग पूलमध्ये धमाल करताना दिसले. पाण्यात उतरून सर्व खेळाडूंनी मस्ती केली. कर्णधार शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, पंड्या ब्रदर्श, सूर्यकुमार यादव असे सर्व खेळाडू एका फ्रेममध्ये दिसले.  (Photo- Instagram/ Yuzi Chahal) a

2 / 5
कर्णधार शिखर धवन टीम इंडियात आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. सध्या श्रीलंका दौऱ्यावर शिखर धवनकडे कर्णधारपद आहे. त्यामुळे त्याच्यावर जास्त जबाबदारी आहे. मात्र कोणताही दबाव न बाळगता, संपूर्ण टीमसोबत धवन मजा करताना दिसला.  (Photo- Instagram/ Yuzi Chahal)

3 / 5
कुलचा अर्थात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही जोडी मैदानावर धमाल करतेय, मात्र स्वीमिंग पूलमध्येही अनोख्या अंदाजात दिसली. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकी जोडीकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. (Photo- Instagram/ Yuzi Chahal)

4 / 5
टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. 13 जुलैपासून वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. (Photo- Twitter/ BCCI)

5 / 5
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.