Photo : श्रीलंका सर करण्यासाठी भारताची क्रिकेट सेना एकवटली

भारतीय संघ 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात श्रीलंका संघासोबत 6 सामने खेळणार आहे. ज्यामध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांचा समावेश असेल.

| Updated on: Jun 15, 2021 | 6:35 PM
भारतीय संघ 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka tour) सज्ज झाला आहे. भारताचे सर्व खेळाडू मुंबईत पोहोचले असून बीसीसीआय़ने त्यांचे फोटो शेअर केले आहेत. संघाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमार (Bhuvneswhar kumar) यांचाही फोटो बीसीसीआयने शेअर केला आहे.(Indian Cricket Team going for Sri lanka Tour assembled in mumbai)

1 / 7
बऱ्याच काळापासून भारतीय संघात स्थान न मिळालेल्या कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि मनिष पांडेला(Manish Pandey) श्रीलंका दौऱ्यात संधी देण्यात आली आहे.

2 / 7
अष्टपैलू पांड्या बंधूनी देखील श्रीलंका सर करण्यासाठी कंबर कसली आहे. या फोटोत हार्दीक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal pandya) मुंबईत पोहोचल्याचे आपण पाहू शकतो.

3 / 7
भारताच्या फलंदाजीचं भविष्य असणाऱ्या संजू सॅमसन (Sanju Samson) आणि सूर्याकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्यासह फिरकीपटू राहुल चहरचा (Rahul Chahar) फोटो कोलाज करुन बीसीसीआयने टाकला आहे.

4 / 7
भारतीय संघाच्या गोलंदाजीची मदार असणार आहे. अनुभवी युजवेंद्र चहल (Yujhwendra Chahal) आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी (Navdeep Saini) यांच्यावर

5 / 7
बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोमध्ये सर्व नवख्या क्रिकेटपटूंची फौज आहे. यामध्ये के. गौथम (K Gopwhtem), वरुण चक्रवर्ती (Varun Chakrawarthy), नितिश राणा (Nitish Rana), चेतन सकारिया (Chetan Sakariya), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि देवदत्त पड्डीकल (Devdatt Paddikal) यांचा समावेश आहे.

6 / 7
युवा फलंदाज इशान किशन (Ishan Kishan), पृथ्वी शॉ (Pruthvi Shaw) यांच्यासोबत पहिल्यांदाच संघात स्थान मिळालेल्य अर्शदीपनेही (Arshdeep Singh) मुंबईत आगमन केलं आहे.

7 / 7
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.