Photo : इंग्लंडमधील संयमी खेळीचं विराटला फळ, आशियाभरात नाव, धोनीलाही टाकलं मागे

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करत आशिया खंडातील दिग्गज क्रिकेट कर्णधारांना मागे टाकलं आहे. याआधी हा रेकॉर्ड एम. एस. धोनीच्या नावे होता.

| Updated on: Jun 20, 2021 | 1:39 PM
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्याच्या रिझल्टआधीच विराटने (Virat Kohli) त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. विराटने कसोटी क्रिकेटमधील एक दमदार विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम आपल्या नावे करत त्याने महेंद्र सिंह धोनी (M S Dhoni), इम्रान खान (Imran Khan) सारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.

1 / 5
विराटने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या डावांतील धावांमुळे इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून 600 धावांचा टप्पा पार केला आहे. 600 धावा आतापर्यंत कोणत्याच आशियाई कर्णधाराला करता आल्या नसल्याने कोहली ही कामगिरी कऱणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

2 / 5
त्यानंतर नंबर लागतो श्रीलंकेचा माजी कर्णधार एंजलो मॅथ्यूजचा (Angelo Mathews). त्याने 431 धावा केल्या आहेत. अखेर पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान इंग्लंडमध्ये धावा करणारा पाचवा आशियाई कर्णधार असून त्याने 403 धावा केल्या आहेत.

3 / 5
विराट आधी हा रेकॉर्ड महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने इंग्लंडमध्ये कप्तान म्हणून 569 धावा केल्या होत्या

विराट आधी हा रेकॉर्ड महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने इंग्लंडमध्ये कप्तान म्हणून 569 धावा केल्या होत्या

4 / 5
धोनीनंतर नंबर लागतो भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझराउद्दीन (Mohammad Azharuddin) याचा. त्याने कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये 468 धावा केल्या आहेत.

धोनीनंतर नंबर लागतो भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझराउद्दीन (Mohammad Azharuddin) याचा. त्याने कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये 468 धावा केल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.