PHOTO : इंग्लंडच्या The Hundred लीगमध्ये भारतीय महिला हीट, धावांचा पाऊस पाडत वेधलं जगाच लक्ष

भारतीय महिला क्रिकेटपटूंचा खेळ मागील काही वर्षात कमालीचा सुधारला आहे. आताही इंग्लंडच्या मैदानात सुरु असलेल्या The Hundred या 100 चेंडूच्या सामन्यांच्या स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडू तुफान खेळी करत आहेत.

| Updated on: Aug 12, 2021 | 1:36 PM
इंग्लंडमध्ये The Hundred ही 200 चेंडूचा सामना असणारी स्पर्धा सुरु आहे. सामन्यात दोन्ही संघाना प्रत्येक 100 चेंडू खेळायला मिळतात. यात अधिक धावा करणारा संघ जिंकतो. महिला आणि पुरुष अशा दोघांच्या वेगवेगळ्या स्पर्धा सुरु आहेत. यामध्ये महिलांचा विचार करता सर्वाधिक वैयक्तिक स्कोर किंवा संपूर्ण स्पर्धेतील स्कोर या दोन्हीमध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू आघाडीवर आहेत.

1 / 5
द हण्ड्रेड टूर्नामेंटमध्ये   भारताची युवा फलंदाज जेमिमा रोड्रिगिज (Jemimah Rodrigues) ही सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. नॉर्दर्न सुपरचार्जर्स संघाकडून तिने 5 सामन्यात 241 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेत नाबाद 92 धावा हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोरही तिचाच आहे.

2 / 5
भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधना (Smriti Mandhana) देखील द हण्ड्रेडमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. सर्वाधिक वैयक्तिक स्कोर करणारी ती दुसरी महिला असून तिच्या नावावर 78 धावा आहेत. तिने 7 सामन्यात साउदर्न ब्रेवसाठी 167 रन्स केले आहेत.

3 / 5
सर्वाधिक वैयक्तिक स्कोर करण्यात तिसऱ्या क्रमांकावरही भारतीय खेळाडू आहे. भारताच्या स्फोटक फलंदाज शेफालीने 76 धावा करत तिसरं स्थान मिळवलं आहे.

4 / 5
या सर्व फलंदाजानंतर भारताची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) देखील चांगली कामगिरी करत आहे. नुकत्याच झालेल्या लंडन स्पिरीट (London Spirit) विरुद्ध मॅनचेस्टर ऑरिजिनल्स (Manchester Originals) संघाविरुद्धच्या सामन्यात तिने नाबाद 34 धावा ठोकत दोन महत्त्वाच्या विकेट्स देखील घेतल्या.

5 / 5
Follow us
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.