ICC Rankings मध्ये भारतीय महिलांची चांदी, फलंदाजाच्या यादीत भारताचा डंका!
एकीकडे भारतीय पुरुष संघ इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेटचं नाव मोठं करत आहे. तर दुसरीकडे भारतीय महिलांनी आयसीसी जागतिक महिला क्रिकेटर्सच्या गुणवत्ता यादीत चांगलं यश मिळवलं आहे.
Most Read Stories