IPL 2025 : शार्दुल ठाकुरच्या नावावर नकोसा विक्रम, षटकाराशिवाय एका चेंडूत दिल्या 6 धावा; कसं ते जाणून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 238 धावांचं आव्हान दिलं होतं. पण कोलकात्याचा संघ फक्त 234 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि 4 धावांनी पराभव झाला. या सामन्यात शार्दुल ठाकुरने एक नकोसा विक्रम रचला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5