Jofra Archer ने एकट्याने निम्मा संघ गार केला, 30 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला

Jofra Archer : पुनरागमन करायचं, तर ते जोफ्रा आर्चर सारखं असावं. त्याने पुनरागमनानंतर दुसऱ्याच सामन्यात 30 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला. आर्चरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कमाल केली.

| Updated on: Feb 02, 2023 | 2:51 PM
दुखापतीनंतर पुनरागमन करायचं, तर ते जोफ्रा आर्चर सारखं असावं. इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार पुनरागमन केलय. त्याने पुनरागमनानंतर दुसऱ्याच सामन्यात 30 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.

1 / 5
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात जोफ्रा आर्चरने ही कमाल केली. इंग्लंडने ही मॅच 59 रन्सनी जिंकली. आर्चरने एकट्याने दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरीजच्या तिसऱ्या सामन्यात जोफ्रा आर्चरने ही कमाल केली. इंग्लंडने ही मॅच 59 रन्सनी जिंकली. आर्चरने एकट्याने दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला.

2 / 5
इंजरीनंतर मैदानात परतणाऱ्या आर्चरचा हा दुसरा वनडे सामना होता. त्याने 9.1 ओव्हरमध्ये 40 धावा देऊन 6 विकेट काढल्या. या बरोबरच त्याने  दक्षिण आफ्रिकेतील 30 वर्ष जुना रेकॉर्ड उद्धवस्त केला.

इंजरीनंतर मैदानात परतणाऱ्या आर्चरचा हा दुसरा वनडे सामना होता. त्याने 9.1 ओव्हरमध्ये 40 धावा देऊन 6 विकेट काढल्या. या बरोबरच त्याने दक्षिण आफ्रिकेतील 30 वर्ष जुना रेकॉर्ड उद्धवस्त केला.

3 / 5
दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या परदेशी गोलंदाजाच्या यादीत जोफ्रा आर्चरची नोंद झालीय. त्याने 30 वर्षापूर्वीचा वसीम अक्रमचा रेकॉर्ड मोडला. अक्रमने 1993 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत 16 धावा देऊन 5 विकेट काढल्या होत्या.

4 / 5
आर्चरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कमाल केली. परदेशी भूमीवर सर्वोत्तम आकडे असलेला इंग्लिश गोलंदाज बनलाय. त्याने 12 वर्षापूर्वी ख्रिस वोक्सने ऑस्ट्रेलियात स्थापित केलेला रेकॉर्ड मोडला. वोक्सने 45 धावात 6 विकेट काढल्या होत्या.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.