IPL 2021: युएईला पोहचताच चेन्नईच्या खेळाडूने दिली आनंदाची बातमी, गर्भवती पत्नीसह PHOTO केले शेअर

आयपीएलच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूने एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याने पत्नीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याची पत्नी गरोदर असल्याचं दिसून येत आहे.

| Updated on: Sep 13, 2021 | 1:57 AM
आयपीएलची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या सामन्यापूर्वीच चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौथमने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कर्नाटकच्या गौथमची पत्नी लवकरच बाळाला जन्म देणार असून  त्याने नुकतीच याबद्दल सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.

1 / 5
के. गौथमने पत्नी अर्चना सुंदरसोबत खास फोटोशूट करत त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यातील एका फोटोमध्ये दोघेही चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत दिसून येत आहेत.

के. गौथमने पत्नी अर्चना सुंदरसोबत खास फोटोशूट करत त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यातील एका फोटोमध्ये दोघेही चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीत दिसून येत आहेत.

2 / 5
गौथम आपल्या पत्नीसोबत मागील महिन्यात यूएईला पोहोचला आहे. त्यांचा विलगीकरणातील कालावधी संपला असून गौथम संघासोबत सराव करताना दिसून येत आहे.

गौथम आपल्या पत्नीसोबत मागील महिन्यात यूएईला पोहोचला आहे. त्यांचा विलगीकरणातील कालावधी संपला असून गौथम संघासोबत सराव करताना दिसून येत आहे.

3 / 5
के गौथम आयपीएल 2021 मधील सर्वात महागडा अनकॅप्ट खेळाडू ठकरला होता. चेन्नईने त्याला 9.25 कोटींना विकत घेतलं होतं.

के गौथम आयपीएल 2021 मधील सर्वात महागडा अनकॅप्ट खेळाडू ठकरला होता. चेन्नईने त्याला 9.25 कोटींना विकत घेतलं होतं.

4 / 5
चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या सीजनमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंत सात पैकी पाच सामने चेन्नईने जिंकले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.

चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या सीजनमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंत सात पैकी पाच सामने चेन्नईने जिंकले असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.