Photo : टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधून ‘या’ दिग्गज टेनिसपटूंची माघार, प्रत्येकाची कारण वेगवेगळी

23 जुलैपासून जपानची राजधानी टोक्यो येथे ऑलिम्पिक खेळांना (Olympic Games) सुरुवात होणार आहे. दरम्यान ऑलिम्पिकमध्ये खेळवल्या जाणाऱ्या टेनिस स्पर्धेतून बऱ्याच दिग्गज टेनिसपटूंनी माघार घेतली आहे.

| Updated on: Jun 22, 2021 | 5:43 PM
क्ले कोर्टचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पेनच्या स्टार टेनिसपटू राफेल नदालने (Rafael Nadal) टोक्यो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympic)  माघार घेतली आहे. फ्रेंच ओपन टेनिसस्पर्धेनंतर ऑलिम्पिक स्पर्धांसाठी जास्त वेळ नसल्याने फिटनेसचे कारण देत नदालने माघार घेतली आहे.

1 / 5
जगातील चौथ्या क्रमांकाचा टेनिसपटू असणाऱ्या ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमनेही (Dominic Thiem) टोक्यो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. आपण या स्पर्धेसाठी तयार नसून सध्या विम्बलडन स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. असे सांगत डोमिनिकने माघार घेतली आहे.

2 / 5
कॅनडाचा टेनिस स्टार डेनिस शापोवालोवने (Denis Shapovalov) कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने  ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

कॅनडाचा टेनिस स्टार डेनिस शापोवालोवने (Denis Shapovalov) कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

3 / 5
नोव्हाक जोकोव्हीचने (Novak Djokovic) अद्यापर्यंत कोणताही निर्णय सांगितलेला नाही. मात्र सामन्यासाठी प्रेक्षक उपस्थित असणार असतील तरच सामना खेळणार असल्याचे त्याने याआधी सांगितले होते. नोव्हाकने नुकतीच फ्रेंच ओपनची स्पर्धा जिंकली.

4 / 5
नोव्हाकप्रमाणे रॉजर फेडररनेही (Roger Federer) अद्याप कोणती नेमकी माहिती दिलेली नाही. मात्र फिटनेसच्या कारणामुळे फेडररने फ्रेंच ओपन स्पर्धा मधूनच सोडल्याने त्याच्या ऑलम्पिक खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.