Neeraj Chopra : नीरज चोप्राने सर्वांपासून इतकं मोठं सत्य लपवलं, म्हणून नाही जिंकता आलं गोल्ड मेडल
Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये नीरज चोप्रा जॅवलिन थ्रो मध्ये पुन्हा गोल्ड मेडल जिंकण्यात कमी पडला. तो 89.45 मीटर अंतरापर्यंत थ्रो करु शकला. या स्पर्धेत पाकिस्तानच्या अर्शद नदीमने बाजी मारली. त्याने 92.97 मीटर अंतरापर्यंत थ्रो करुन गोल्ड मेडल मिळवलं. नीरज या स्पर्धेत गोल्ड का जिंकू शकला नाही, त्याच खरं कारण आता समोर आलं आहे.
Most Read Stories