Happy Birthday Kane Williamson : 15 हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा, 37 शतकं, WTC चा चषक, न्यूझीलंडचा कर्णधार केनचा वाढदिवस

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनचा आज वाढदिवस असून न्यूझीलंडसह कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक यशस्वी कर्णधार आणि फलंदाज म्हणून केनकडे पाहिलं जात.

| Updated on: Aug 08, 2021 | 4:35 PM
जागतिक क्रिकटमध्ये असे काही खेळाडू आहेत. ज्यांना त्यांच्या देशातच नाही तर जगभरातील सर्व देशांत प्रेम आणि आपुलकी मिळते. असाच एक खेळाडू म्हणजे न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson). शांत आणि संयमी स्वभाव आणि अफलातून फलंदाजीने जगभरातील क्रिकेट रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या केनचा आज वाढदिवस. (Kane williamson birthday today)

1 / 5
केनचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजेस 8 ऑगस्ट 1990 रोजी टोरांगा, न्यूझीलंड येथे झाला. आधी न्यूझीलंडच्या अंडर 19 संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या केनने भविष्यात वरीष्ठ संघाचे नेतृत्त्व करत संघाला अनेक सामने जिंकवून दिले.

2 / 5
न्यूझीलंड संघाला अनेक महत्त्वाचे विजय मिळवून देणाऱ्या केनच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा विजय ठरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 चा खिताब. अंतिम सामन्यात भारताला नमवून केनने संघाला जिंकवून दिलेला हा चषक न्यूझीलंडसह जागतिक क्रिकेट इतिहासातील एक महत्त्वाचा चषक आहे. WTC स्पर्धेच्या पहिल्याच वर्षीचा हा चषक न्यूझीलंडला मिळाला आहे.

3 / 5
केनच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा विजय जर WTC Final असेल तर तसाच जिव्हारी लागणारा पराभव देखील त्याने पाहिला आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडसोबत सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली. मात्र सर्वाधिक बाऊन्ड्रीजच्या गुणांवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या नियमाला जगभरातील क्रिकेट रसिकांनी चूकीचा 
ठरवल्याने पुढे त्यात बदल करण्यात आला खरा पण तोवर विश्वचषक इंग्लंडच्या हातात निघून गेला होता.

केनच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा विजय जर WTC Final असेल तर तसाच जिव्हारी लागणारा पराभव देखील त्याने पाहिला आहे. 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडसोबत सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली. मात्र सर्वाधिक बाऊन्ड्रीजच्या गुणांवर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. या नियमाला जगभरातील क्रिकेट रसिकांनी चूकीचा ठरवल्याने पुढे त्यात बदल करण्यात आला खरा पण तोवर विश्वचषक इंग्लंडच्या हातात निघून गेला होता.

4 / 5
जागतिक क्रिकेटसह स्थानिक क्रिकेटमध्येही केनची चांगलीत हवा आहे. आयपीएलमधील एक उत्कृष्ट फलंदाज असणारा केन हैद्राबाद संघाचा सर्वात विश्वासू फलंदाज आहे. उर्वरीत IPL 2021 मध्ये त्याला कर्णधारपद देण्याची दाट शक्यता आहे.

5 / 5
Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.