AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyansh Arya चं ऐतिहासिक शतक आणि वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, गेल आणि विराटलाही जमलं नाही

Priyansh Arya century record Ipl 2025 : प्रियांश आर्या याने मंगळवारी 8 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध टीम अडचणीच असताना तडाखेदाल शतक झळकावलं. प्रियांशने यासह वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

| Updated on: Apr 09, 2025 | 6:06 PM
पंजाब किंग्सचा युवा खेळाडू प्रियांश आर्या याने 8 एप्रिला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास घडवला.  प्रियांशने चेन्नईविरुद्ध शतक झळकावलं. (Photo Credit : Ipl/Bcci)

पंजाब किंग्सचा युवा खेळाडू प्रियांश आर्या याने 8 एप्रिला चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात इतिहास घडवला. प्रियांशने चेन्नईविरुद्ध शतक झळकावलं. (Photo Credit : Ipl/Bcci)

1 / 5
प्रियांशने या शतकी खेळीसह अनेक रेकॉर्ड्स केले. प्रियांश या मोसमात वेगवान शतक करणारा पहिला आणि एकूण दुसरा फलंदाज ठरला. प्रियांशआधी सनरायजर्स हैदराबादच्या ईशान किशन या हंगामातील पहिलंवहिलं शतक झळकावलं होतं.  (Photo Credit : Ipl/Bcci)

2 / 5
प्रियांशने सीएसकेविरुद्ध 103 धावांची खेळी केली. प्रियांशने या खेळीत 9 षटकार आणि 7 चौकार लगावले. प्रियांशने यासह अनेक विक्रम मोडीत काढले. प्रियांशने असं काही करुन दाखवलं जे विराट कोहली आणि ख्रिस गेलसारख्या दिग्गज फलंदाजांनाही जमलं नाही. (Photo Credit : Ipl/Bcci)

3 / 5
प्रियांश टी 20 क्रिकेटमधील पहिला ओपनर ठरला आहे ज्याने पहिले 5 फलंदाज सिंगल डिजीट स्कोअरवर आऊट झाल्यानंतर शतक केलं. (Photo Credit : Ipl/Bcci)

प्रियांश टी 20 क्रिकेटमधील पहिला ओपनर ठरला आहे ज्याने पहिले 5 फलंदाज सिंगल डिजीट स्कोअरवर आऊट झाल्यानंतर शतक केलं. (Photo Credit : Ipl/Bcci)

4 / 5
प्रियांश  आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारा संयुक्तरित्या चौथा फलंदाज ठरला आहे. प्रियांशने 39 बॉलमध्ये ही कामगिरी केली. (Photo Credit : Ipl/Bcci)

प्रियांश आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारा संयुक्तरित्या चौथा फलंदाज ठरला आहे. प्रियांशने 39 बॉलमध्ये ही कामगिरी केली. (Photo Credit : Ipl/Bcci)

5 / 5
Follow us
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.