Nitish Rana : एका नजरेत घायाळ व्हाल, KKR चा कॅप्टन नितीश राणाच्या बायकोच सौंदर्यच आहे असं

Nitish Rana : नितीश राणा आता कोलकाता नाइट रायडर्स टीमचा कॅप्टन आहे. श्रेयस अय्यर नसल्यामुळे त्याच्याकडे केकेआरच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आलीय.

| Updated on: Apr 28, 2023 | 1:56 PM
नीतीश राणाची बायको सांची मारवाह पेशाने इंटीरियर डिजायनर आहे. नितीश आणि सांचीच लग्न फेब्रवारी 2019 मध्ये झालं होतं.

नीतीश राणाची बायको सांची मारवाह पेशाने इंटीरियर डिजायनर आहे. नितीश आणि सांचीच लग्न फेब्रवारी 2019 मध्ये झालं होतं.

1 / 5
सांची मारवाह बॉलिवूडचा स्टार गोविंदाच्या कुटुंबाशी संबंधित आहे. सांची मारवाह गोविंदाची भाची आहे. राांची मारवाहने अंसल यूनिवर्सिटी फॅकल्टी ऑफ सुशांत स्कूल ऑफ डिझाइनमधून शिक्षण पूर्ण केलय. सांचीने अनेक नामवंत इंटीरियर डिझायनरकडून ट्रेनिंग घेतलय.

2 / 5
नितीश राणा क्रिकेटमुळे प्रसिद्ध आहे. पण त्याची बायको सांची मारवाहबद्दल फार कमी जणांना माहितीय. सांचीच्या करियरची सुरुवात 2015 मध्ये झाली होती.

नितीश राणा क्रिकेटमुळे प्रसिद्ध आहे. पण त्याची बायको सांची मारवाहबद्दल फार कमी जणांना माहितीय. सांचीच्या करियरची सुरुवात 2015 मध्ये झाली होती.

3 / 5
सांची मारवाह सोशल मीडियावर खूप Active आहे. अनेकजण तिने पोस्ट केलेल्या फोटोंना पसंत करतात. सांची फक्त सुंदरच नाही, स्टायलियश सुद्धा आहे.

सांची मारवाह सोशल मीडियावर खूप Active आहे. अनेकजण तिने पोस्ट केलेल्या फोटोंना पसंत करतात. सांची फक्त सुंदरच नाही, स्टायलियश सुद्धा आहे.

4 / 5
नितीश राणा 2016 पासून आयपीएलचा भाग आहे. बायको सांची मारवाह अनेकादा मैदानात  नितीशला सपोर्ट करताना दिसते.

नितीश राणा 2016 पासून आयपीएलचा भाग आहे. बायको सांची मारवाह अनेकादा मैदानात नितीशला सपोर्ट करताना दिसते.

5 / 5
Follow us
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.