टी20 वर्ल्डकपसाठी रिंकू सिंह आणि शुबमन गिलला डावललं! मोहम्मद कैफने संघ केला जाहीर

आयपीएल स्पर्धा सुरु असताना टी20 वर्ल्डकपचे वेध लागले आहेत. यंदाचा टी20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोण असेल याची खलबतं सुरु आहेत. असताना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने संघ निवडला आहे.

| Updated on: Apr 14, 2024 | 3:54 PM
आयपीएल 2024 स्पर्धा संपल्यानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेचं संयुक्तरित्या आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांना 1 मेपर्यंत संघ जाहीर करायचा आहे.

1 / 5
बीसीसीआयने आयपीएमधील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन संघ निवडण्याची योजना आखली आहे. दरम्यान या संघात कोण असावं यासाठी वेगवेगळी मतं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपला संघ निवडला आहे.

बीसीसीआयने आयपीएमधील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन संघ निवडण्याची योजना आखली आहे. दरम्यान या संघात कोण असावं यासाठी वेगवेगळी मतं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपला संघ निवडला आहे.

2 / 5
मोहम्मद कैफने टी20 वर्ल्डकपसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या संघातून रिंकू सिंह, संजू सॅमसन आणि शुबमन गिलला वगळलं आहे. त्यांच्याऐवजी संघात शिवम दुबे आणि रियान परागची निवड केली आहे.

मोहम्मद कैफने टी20 वर्ल्डकपसाठी 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या संघातून रिंकू सिंह, संजू सॅमसन आणि शुबमन गिलला वगळलं आहे. त्यांच्याऐवजी संघात शिवम दुबे आणि रियान परागची निवड केली आहे.

3 / 5
कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांची फिरकीपटू म्हणून निवड केली आहे. तर वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगला पसंती दिली आहे. ऋषभ पंतला विकेटकीपर म्हणून संघात घेतलं आहे.

4 / 5
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, शिवम दुबे, रियान पराग, मोहम्मद सिराज.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.