कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमापासून रोहित शर्मा फक्त इतक्या रन्स दूर, जाणून घ्या
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांनी जेतेपदासाठी कंबर कसली आहे. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा, तर भारताने तिसऱ्यांदा जेतेपदावर दावा ठोकला आहे. त्यामुळे विजयी कोण ठरतं? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे, कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
Most Read Stories