विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ‘रो सुपर हिट शर्मा’, बॅटमधून रन्सची बरसात, विश्वास नाही तर आकडे वाचा!
रोहित शर्मा हा टीम इंडियाचा असा खेळाडू आहे ज्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ICC टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील आयसीसी स्पर्धांमध्ये रोहित सहा वेळा सामनावीर ठरला आहे.