Sania Mirza : शोएब मलिक अजूनही सानियाला विसरलेला नाही, इन्स्टाग्रामवर आहे पुरावा
Sania Mirza : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा घटस्फोटाच्या धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतेय. सोशल मीडियावर सक्रीय असलेली सानिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्याच्या अपडेट देत असते. सानियाचा पूर्व पती शोएब मलिक अजूनही तिला विसरलेला नाहीय.
Most Read Stories