टी20 वर्ल्डकप स्पर्धा मोबाईल मोफत पाहता येणार! कसे आणि कुठे ते जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेचा आनंद विनामूल्य घेतल्यानंतर आता वेध लागले आहेत ते टी20 वर्ल्डकपचे..ही स्पर्धा अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. दुसरीकडे, जिओ सिनेमावर हे सामने पाहता येणार नाही. कारण डिस्ने हॉट स्टारने या टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. स्टार स्पोर्ट्सवर हे सामने पाहता येतील. पण मोबाईलवर फ्री पाहण्यासाठी काय सुविधा ते जाणून घ्या
Most Read Stories