Team India Victory Parade : मुंबईत टीम इंडियाची विजयी मिरवणूक ज्या बसमधून निघणार त्याचे PHOTOS आले समोर
Team India Victory Parade : मुंबईत आज संध्याकाळी टीम इंडियाची व्हिक्ट्री परेड निघणार आहे. एका मोकळ्या बसमध्ये टीम इंडिया स्वार होणार आहे. खेळाडूंना यावेळी चाहते त्यांच्यावर किती प्रेम करतात, ते पाहता येईल. ही व्हिक्ट्री परेड ज्या बसमधून निघणार ते फोटो समोर आले आहेत.
![T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाचे खेळाडू आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. त्यानंतर संध्याकाळी मुंबईत व्हिक्ट्री परेड निघणार आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/team-india-winning.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे. ही बस व्हिक्ट्री परेडसाठी सज्ज आहे. या बसचे फोटो समोर आले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Winning-pal.jpg)
2 / 5
![मरीन ड्राइव्ह ते वानखेडे स्टेडियम हा मुंबईतील टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडचा मार्ग आहे. संध्याकाळी 5.00 वाजता निघणाऱ्या या व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी होण्याच आवाहन करण्यात आलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Parade.jpg)
3 / 5
![जवळपास दोन तास ही व्हिक्ट्री परेड चालण्याची शक्यता आहे. एका मोकळ्या बसमधून ही व्हिक्ट्री परेड निघणार आहे. यावेळी 2007 च्या T20 वर्ल्ड कप विजयाच्या आठवणी ताज्या होतील.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Winner-bus.jpg)
4 / 5
![स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी या क्रीडा वाहिन्यांवर सकाळी 9 वाजल्यापासून व्हिक्ट्री परेडपर्यंतच्या टीम इंडियाच्या सर्व घडामोडी पाहता येतील.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Team-india-bus.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![T20 वर्ल्ड कप 2024 चा भाग असलेल्या 'या' दिग्गजाला ब्रेन हॅमरेज T20 वर्ल्ड कप 2024 चा भाग असलेल्या 'या' दिग्गजाला ब्रेन हॅमरेज](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-4.jpg?w=670&ar=16:9)
T20 वर्ल्ड कप 2024 चा भाग असलेल्या 'या' दिग्गजाला ब्रेन हॅमरेज
!['वर्ल्डकप जिंकणं सोपं आहे..' मोदींसमोर रोहित शर्माने असं का सांगितलं? 'वर्ल्डकप जिंकणं सोपं आहे..' मोदींसमोर रोहित शर्माने असं का सांगितलं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/India_Won_WC-1.jpg?w=670&ar=16:9)
'वर्ल्डकप जिंकणं सोपं आहे..' मोदींसमोर रोहित शर्माने असं का सांगितलं?
![125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित? 125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/BCCI_Rohit_Jay_Shah.jpg?w=670&ar=16:9)
125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित?
![Jasprit Bumrah : बुमराहच्या घरात काय चाललय? पत्नी संजनाच नणंदेसोबत भांडण का? Jasprit Bumrah : बुमराहच्या घरात काय चाललय? पत्नी संजनाच नणंदेसोबत भांडण का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-sanjana-bumrah.jpg?w=670&ar=16:9)
Jasprit Bumrah : बुमराहच्या घरात काय चाललय? पत्नी संजनाच नणंदेसोबत भांडण का?
![भारतीय क्रिकेट टीममधील या दोघा खेळाडूंचे स्थान धोक्यात ? भारतीय क्रिकेट टीममधील या दोघा खेळाडूंचे स्थान धोक्यात ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/indian-cricket-team-record-pti-1.jpg?w=670&ar=16:9)
भारतीय क्रिकेट टीममधील या दोघा खेळाडूंचे स्थान धोक्यात ?
![T20 world cup : हार्दिक पांड्याने मैदानातून कोणाला केला व्हिडीओ कॉल ? T20 world cup : हार्दिक पांड्याने मैदानातून कोणाला केला व्हिडीओ कॉल ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Hardik-Pandya-video-call-.jpg?w=670&ar=16:9)
T20 world cup : हार्दिक पांड्याने मैदानातून कोणाला केला व्हिडीओ कॉल ?