T20I World Cup | वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंग कोण करणार? मॅनेजमेंटला डोकेदुखी

आयीसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाला अंतिम सामन्यात अपयश आलं. मात्र त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांमध्ये टी 20 वर्ल्ड कपची चर्चा रंगली आहे. तसेच टीम इंडिया आणि मॅनेजमेंटनेही आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या हिशोबाने तयारी केली आहे. मात्र वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी ओपनिंगसाठी 5 फलंदाजांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. तर दोघांचा पत्त कट केला जाऊ शकतो.

| Updated on: Dec 02, 2023 | 7:05 PM
यशस्वी जयस्वाल याने ऑगस्ट महिन्यात टी 20 पदार्पण केलं. यशस्वी तेव्हापासून ते आतापर्यंत अवघ्या काही महिन्यातच बॅटिंगने आपली छाप सोडली. यशस्वी वर्ल्ड कपमध्ये ओपनिंगसाठी प्रबळ दावेदार आहे.

1 / 8
यशस्वीने टी 20 करिअरमधील 10 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 312 धावा केल्या आहेत. यशस्वीचा ओपनर म्हणून स्ट्राईक रेट हा 167.51 इतका आहे.

2 / 8
ईशान किशन याचंही नाव ओपनर म्हणून आघाडीवर आहे. ईशान विकेटकीपर असल्याने ती त्याची जमेची बाजू आहे. तसेच ईशान ओपनिंग ते मीडल ऑर्डर कुठेही खेळण्यात पारंगत आहे.

3 / 8
ऋतुराज गायकवाड याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेत खणखणीत शतक करत सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. ऋतुराज परिस्थितीनुसार बॅटिंग करण्यात सक्षम आहे.

4 / 8
ओपनिंगसाठी रोहित शर्मा याचंही नाव आहे. रोहित  2022 वर्ल्ड कप सेमी फायनलमधील पराभवानंतर कॅप्टन्सी करत नाहीये.  मात्र रोहित आगामी टी 20 वर्ल्ड कपसाठी कॅप्टन्सी करणार असल्याचं म्हटलं जातंय. तसं झालं तर रोहित ओपनिंग करु शकतो.

5 / 8
रोहितने कॅप्टन आणि ओपनर अशी दुहेरी भूमिका सार्थपणे पार पाडली आहे. रोहितने 125.94 च्या स्ट्राईक रेटने  597 धावा कुटल्या आहेत.

6 / 8
शुबमन गिल याचंही नाव चर्चेत आहे. शुबमनने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये रोहितसोबत ओपनिंग केली आहे. शुबमनचा ओपनर म्हणून जम बसलेला आहे. शुबमन तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतो.

7 / 8
दरम्यान रोहितची टी 20 वर्ल्ड कपसाठी एन्ट्री झाली, तर शुबमनसह तिघांचमध्ये ओपनर म्हणून दुसऱ्या जागेसाठी चढाओढ पाहायला मिळेल. साधारणपणे खबरदारी म्हणून प्लेईंग ईलेव्हनमध्ये 3 ओपनर्सचा समावेश केलेला असतो.  तसं झालं तरी दोघांचा पत्ता कट होईल. आता यामध्ये कोण मैदान मारतं याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष असणार आहे.

8 / 8
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.