Rohit Sharma: रोहित शर्मासाठी 2024 वर्ष खास, फोटोंमधून पाहा टॉप 5 विक्रम
Rohit Sharma: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यासाठी आतापर्यंत 2024 हे वर्ष ऐतिहासिक आणि अविस्मरणीय राहिलं आहे. रोहितने या वर्षात अनेक विक्रम केले.
![टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात 7 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाचा हा दुसरा टी 20 वर्ल्ड कप विजय ठरला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/virat-and-rohit-sharma.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![रोहितसाठी 2024 हे वर्ष वर्ल्ड कप विजयासह अविस्मरणीय असं ठरलं. रोहितच्या नेतृत्वात वर्ल्ड कप व्यतिरिक्त टीम इंडियाने अनेक विक्रम केले. टीम इंडियाने 2024 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/rohit-sharma-and-virat-kohli.jpg)
2 / 5
![त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला भारतात कसोटी मालिकेत पराभूत केलं. रोहितची तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन म्हणून दमदार आकडेवारी आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/rohit-sharma-test-cricket-team.jpg)
3 / 5
![तसेच रोहितने खेळाडू म्हणूनही यशस्वी ठरला. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत संयुक्तरित्या टॉपमध्ये आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/team-india-captain-rohit-sharma.jpg)
4 / 5
![रोहित शर्माने या वर्षात आतापर्यंत टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. तसेच रोहितने टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/rohit-sharma-happy.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![Chanakya Niti : 'या' चार चुका माणसाचा सर्वनाश करतात, आयुष्यभर राहतो पश्चाताप Chanakya Niti : 'या' चार चुका माणसाचा सर्वनाश करतात, आयुष्यभर राहतो पश्चाताप](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/chanakya-6.jpg?w=670&ar=16:9)
Chanakya Niti : 'या' चार चुका माणसाचा सर्वनाश करतात, आयुष्यभर राहतो पश्चाताप
![एमबीबीएस करा आता हिंदी भाषेत, इंग्रजीचे आता... एमबीबीएस करा आता हिंदी भाषेत, इंग्रजीचे आता...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/MBBS.jpg?w=670&ar=16:9)
एमबीबीएस करा आता हिंदी भाषेत, इंग्रजीचे आता...
![काळ्यामिरीमुळे देश झाला गुलाम ! काळ्यामिरीमुळे देश झाला गुलाम !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-black-pepper-news.jpg?w=670&ar=16:9)
काळ्यामिरीमुळे देश झाला गुलाम !
![125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित? 125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/BCCI_Rohit_Jay_Shah.jpg?w=670&ar=16:9)
125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित?
![राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती चोप्राचे मोठे विधान, म्हणाली, 2023 पासून.. राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती चोप्राचे मोठे विधान, म्हणाली, 2023 पासून..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/parineeti-chopra-5.jpg?w=670&ar=16:9)
राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती चोप्राचे मोठे विधान, म्हणाली, 2023 पासून..
![1 शेअरवर 4 फ्री शेअर; या कंपनीची कमाल, स्टॉकची किंमत इतकी कमी 1 शेअरवर 4 फ्री शेअर; या कंपनीची कमाल, स्टॉकची किंमत इतकी कमी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/cropped-Multibagger-Stock-Share-Market-TRIL-Company.jpg?w=670&ar=16:9)
1 शेअरवर 4 फ्री शेअर; या कंपनीची कमाल, स्टॉकची किंमत इतकी कमी