Holi च्या दिवशी टीम इंडियाच्या खेळाडूला मिळाली Good News, दुसऱ्यांदा बनला ‘पिता’

Team India : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा पिता बनलाय. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केलीय.

| Updated on: Mar 08, 2023 | 11:07 AM
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवसाठी होळीचा दिवस खास राहिला. 8 मार्चचा दिवस उमेश यादव कधीच विसरणार नाही. कारण या दिवशी टीम इंडियाचा हा खेळाडू पिता बनलाय.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवसाठी होळीचा दिवस खास राहिला. 8 मार्चचा दिवस उमेश यादव कधीच विसरणार नाही. कारण या दिवशी टीम इंडियाचा हा खेळाडू पिता बनलाय.

1 / 5
उमेश यादवची बायको तान्याने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. उमेश यादवने सोशल मीडियावर पोस्ट करुन ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली. अलीकडेच उमेश यादव वडिलांच्या निधनामुळे दु:खी होता. पण आता यादव कुटुंबात एक गोंडस मुलगी आलीय.

2 / 5
 2013 मध्ये उमेश यादव आणि तान्याच लग्न झालं. उमेश 2021 मध्ये पहिल्यांदा पिता बनला. त्याच्या पत्नीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा उमेश एका गोंडस मुलीचा पिता बनलाय.

2013 मध्ये उमेश यादव आणि तान्याच लग्न झालं. उमेश 2021 मध्ये पहिल्यांदा पिता बनला. त्याच्या पत्नीने एका सुंदर मुलीला जन्म दिला. आता पुन्हा एकदा उमेश एका गोंडस मुलीचा पिता बनलाय.

3 / 5
उमेश यादवच्या आधी टीम इंडियाच्या अनेक स्टार क्रिकेटपटुंच्या घरात मुलींचा जन्म झालाय. विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा हे सुद्धा मुलींचे पिता आहेत. आता उमेश यादवचा या यादीत समावेश झालाय.

4 / 5
उमेश यादवला इंदोर कसोटीत प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली होती. यादवने पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट काढल्या. त्याच्यामुळे टीम इंडियाने कसोटीमध्ये पुनरागमन केलं. अखेरीस सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.

उमेश यादवला इंदोर कसोटीत प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली होती. यादवने पहिल्या इनिंगमध्ये 3 विकेट काढल्या. त्याच्यामुळे टीम इंडियाने कसोटीमध्ये पुनरागमन केलं. अखेरीस सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.