Happy Birthday Rafael Nadal : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट, राफेल नदाल जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी का चावतो?

स्पेनेचा टेनिसपटू आणि वर्ल्ड चॅम्पियन राफेल नदालचा आज वाढदिवस आहे. सध्या तो पॅरीसमध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा खेळत आहे.

| Updated on: Jun 03, 2021 | 6:44 PM
टेनिस म्हटलं की रॉजर फेडररसोबत आणखी एक नाव डोक्यात येतं, ते म्हणजे स्पेनचा टेनिसपटू 'राफेल नदाल' (Rafael Nadal). राफेलने अनेक टेनिस स्पर्धा जिंकत जगभर नावलौकीक मिळवला आहे. (Tennis World Champion Rafael Nadal Birthday Nadal turns 35 today)

1 / 5
राफेलने थोडे-थोडके नाही तर 20 ग्रँड स्लॅम (Grand Slam) पटकावले आहेत. . जगातील सर्वाधिक ग्रँड स्लॅम मिळवलेल्या रॉजर फेडररपेक्षा (Roger Federer) तो केवळएका ग्रँड स्लॅमने मागे आहे.

राफेलने थोडे-थोडके नाही तर 20 ग्रँड स्लॅम (Grand Slam) पटकावले आहेत. . जगातील सर्वाधिक ग्रँड स्लॅम मिळवलेल्या रॉजर फेडररपेक्षा (Roger Federer) तो केवळएका ग्रँड स्लॅमने मागे आहे.

2 / 5
राफेलने 20 पैकी 13 ग्रँडस्लॅम हे फ्रेंच ओपनमध्येच (French Open) मिळवले आहेत. तो सध्या देखील पॅरीसमध्ये फ्रेंच ओपनच खेळत आहे

राफेलने 20 पैकी 13 ग्रँडस्लॅम हे फ्रेंच ओपनमध्येच (French Open) मिळवले आहेत. तो सध्या देखील पॅरीसमध्ये फ्रेंच ओपनच खेळत आहे

3 / 5
राफेल आपल्या अप्रतिम खेळासह काही अंधश्रद्धा मानण्यासाठीही ओळखला जातो. राफेल प्रत्येक ट्रॉफी जिंकल्यानंतर ट्रॉफीला चावण्याचा प्रयत्न करतो. तसंच प्रत्येकवेळी सामन्यादरम्यान पाण्याची बॉटलहीतो उजव्या बाजूलाच ठेवतो आणि कोणालाही तिची जागा बदलू देत नाही.

4 / 5
राफेलने एका मुलाखतीदरम्यान आपल्या निवृत्तीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला, ''मी याआधी अनेकदा सांगितलं आहे की, मला सर्वांत भारी टेनिसपटू म्हणूनच निवृत्ती घ्यायची आहे. इतिहासात सर्वाधिक ग्रँड स्लॅम मिळवूनच मला निवृत्ती घ्यायची आहे.''

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.