Ipl Controversy | आयपीएल स्पर्धेतील ते 5 वाद, काय काय झालं होतं?

क्रिकेटला जेन्टलमन गेम असं म्हटलं जातं. मात्र आयपीएल स्पर्धेदरम्यान आतापर्यंत काही खेळाडूंनी बट्टा लावला. आयपीएलमध्ये झालेले आणि कधीही न विसरता येणारे वाद आपण जाणून घेऊयात.

| Updated on: May 02, 2023 | 10:12 PM
आयपीएल 16 व्या हंगामात सोमवारी 1 मे रोजी लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर हे दोघे पुन्हा एकदा भिडले. हे दोघे पहिल्यांदा केव्हा भिडले होते आपण जाणून घेणार आहोत. तसेच आयपीएलमधील झालेले वाद माहित करुन घेऊयात.

1 / 6
आयपीएलच्या पहिल्याच मोसमात मोठा वाद झाला होता. हरभजन सिंह याने एस श्रीसंथ याच्या कानाखाली जाळ काढला होता. यानंतर हरभजनवर 11 सामन्यांची बंदी घातली होती. हरभजन तेव्हा हमसून रडला होता. त्यानंतर हरभजनने श्रीसंथची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन माफी मागितली होती.

2 / 6
आयपीएल 2012 मध्ये केकेआर टीमचा मालक शाहरुख खान याला वानखेडे स्टेडियम प्रवेशास बंदी घातली होती.शाहरुखने मैदानातील सुरक्षा रक्षकासोबत वाद घातला होता.मात्र त्यानंतर शाहरुखवर असलेली बंदी 2015 मध्ये मागे घेण्यात आली.

3 / 6
आयपीएल 2013 मध्ये केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना झाला. या सामन्यात विराट आऊट होऊन मैदानाबाहेर चालला होता. यावेळेस विराट आणि केकेआर कॅप्टन गौतम गंभीर यांच्यात वादावादी झाली. या दोघांमध्ये अंपायरने मध्यस्थी केली होती.

4 / 6
आयपीएल 2013 मध्ये 3 खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये अंकित चव्हाण, अजित चंदीला आणि एस श्रीसंथ या तिघांना अटक करण्यात आली होती. यानंतर बीसीसीआयने  राजस्थान आणि चेन्नई या दोन्ही संघांवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तर या तिन्ही खेळाडूंवर आजीवन बंदी घालण्यात आली.

5 / 6
मुंबई इंडियन्सचा स्टार ऑलराउंडर किरॉन पोलार्ड आणि आरसीबीचा घातक गोलंदाज मिशेल स्टार्क यांच्यातही वाद झाला. तेव्हा रागाने लालबूंद झालेल्या पोलार्डने सामन्यादरम्यान  मिचेल स्टार्कच्या दिशेने बॅट फेकली होती.

6 / 6
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.