AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : जखमी श्रेयस अय्यर याचं संघात पुनरागमन कधी होणार? बीसीसीआयने दिली अपडेट

Asia Cup 2023 : भारताचा मधल्या फळीचा कणा असलेला श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून पाठदुखीने त्रस्त होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला सरावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे आराम देण्यात आला आहे.

| Updated on: Sep 12, 2023 | 9:46 PM
आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपसाठी संघात निवड झालेला श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. त्याची दुखापत गंभीर तर नाही ना अशी चिंता क्रीडाप्रेमींना पडली आहे.

आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपसाठी संघात निवड झालेला श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. त्याची दुखापत गंभीर तर नाही ना अशी चिंता क्रीडाप्रेमींना पडली आहे.

1 / 6
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने 9 चेंडूत 14 धावा केल्या. यात त्याने 14 धावांची खेळी केली होती. हरिस रउफच्या गोलंदाजीवर फखर झमानने त्याचा झेल घेतला. नेपाळ विरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरला फलंदाजी मिळाली नाही.

2 / 6
सुपर 4 मधील पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात दुखापतीमुळे आराम देण्यात आला. त्याऐवजी संघात केएल राहुल याला स्थान मिळालं. केएल राहुल याने संधीचं सोनं केलं आणि शतकी खेळी केली.

सुपर 4 मधील पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात दुखापतीमुळे आराम देण्यात आला. त्याऐवजी संघात केएल राहुल याला स्थान मिळालं. केएल राहुल याने संधीचं सोनं केलं आणि शतकी खेळी केली.

3 / 6
श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने श्रीलंके विरुद्धही खेळत नाही. इतकंच काय तर त्याला हॉटेलमध्ये थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात परत येईल असं सांगण्यात येत आहे.

श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने श्रीलंके विरुद्धही खेळत नाही. इतकंच काय तर त्याला हॉटेलमध्ये थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आता बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात परत येईल असं सांगण्यात येत आहे.

4 / 6
बीसीसीआयने सांगितलं की, श्रेयस अय्यर पाठीत चमक भरली आहे. मात्र त्याला बरं वाटत असल्याचं बीसीसीआयने सांगितलं. 15 सप्टेंबरला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.

बीसीसीआयने सांगितलं की, श्रेयस अय्यर पाठीत चमक भरली आहे. मात्र त्याला बरं वाटत असल्याचं बीसीसीआयने सांगितलं. 15 सप्टेंबरला बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.

5 / 6
श्रेयस अय्यर सहा महिन्यानंतर संघआत परत आहे. दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्येही खेळला नव्हता. आता आशिया कप 2023 आणि वनडे वर्ल्डकप संघात निवड झाली आहे.

श्रेयस अय्यर सहा महिन्यानंतर संघआत परत आहे. दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्येही खेळला नव्हता. आता आशिया कप 2023 आणि वनडे वर्ल्डकप संघात निवड झाली आहे.

6 / 6
Follow us
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.