Rohit Sharma | रोहित शर्मा याचा महाविक्रम, विंडिज विरुद्ध दिग्गजांना पछाडलं

WI vs IND 2nd Test Rohit Sharma | रोहित शर्मा विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सलग दुसरं शतक ठोकण्यात अपयशी ठरला. मात्र रोहितने टीम इंडियाच्या दोघांचा रेकॉर्ड झटक्यात ब्रेक केलाय.

| Updated on: Jul 21, 2023 | 3:30 PM
वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा टीम इंडियाच्या विराट कोहली याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वा सामना ठरला. त्यामुळे विराटची चर्चा आहे. मात्र या दरम्यान कॅप्टन रोहित शर्मा याने रेकॉर्ड केलाय.

1 / 5
रोहितने वनडे आणि कसोटीत ओपनर म्हणून 2 हजार धावांनंतरही कमालीचं सातत्य राखत 50 पेक्षा अधिकचा एव्हरेज ठेवलाय.  रोहितने कसोटीत सलामीवीर फलंदाज म्हणून 53.55 आणि वनडेत ओपनर म्हणून 55.76 चा एव्हरेज आहे.

रोहितने वनडे आणि कसोटीत ओपनर म्हणून 2 हजार धावांनंतरही कमालीचं सातत्य राखत 50 पेक्षा अधिकचा एव्हरेज ठेवलाय. रोहितने कसोटीत सलामीवीर फलंदाज म्हणून 53.55 आणि वनडेत ओपनर म्हणून 55.76 चा एव्हरेज आहे.

2 / 5
रोहितने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ओपनर म्हणून 2 हजार धआवा पूर्ण केल्या आहेत. रोहित टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. रोहितनंतर सुनील  गावसकर यांचा नंबर लागतो, ज्यांनी 50.29 च्या सरासरीने धावा केल्यात.

3 / 5
रोहित शर्मा विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शर्मा शतक ठोकण्यात अपयशी ठरला. रोहितने 143 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 80 धावा केल्या.

रोहित शर्मा विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शर्मा शतक ठोकण्यात अपयशी ठरला. रोहितने 143 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 80 धावा केल्या.

4 / 5
रोहितने यासह माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला मागे टाकलं. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. रोहितच्या नावावर आता 443 सामन्यांमध्ये 17 हजार 298 धावा केल्या आहेत. तर धोनीने 538 मॅचमध्ये 17 हजार 266 रन्स केल्या आहेत.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.