Sikandar Raza | बॅटिंग जोरदार, बॉलिंग धमाकेदार,सिंकदर रजा याची अफलातून कामगिरी, झिंबाब्वेचा विजय

Sikandar Raza ZIM vs WI | सिंकदर रजा याने वे झिंबाब्वेच्या विजयात निर्णायक आणि मोठी भूमिका बजावली. झिंबाब्वेने या विजयासह सुपर 6 मध्ये धडक मारली आहे.

| Updated on: Jun 24, 2023 | 10:41 PM
झिंबाब्वेने आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात वेस्टइंडिजवर 35 धावांनी विजय मिळवत सुपर 6 मध्ये एन्ट्री केली आहे.

झिंबाब्वेने आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात वेस्टइंडिजवर 35 धावांनी विजय मिळवत सुपर 6 मध्ये एन्ट्री केली आहे.

1 / 5
ऑलराउंडर सिंकदर रजा याने झिंबाब्वेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

ऑलराउंडर सिंकदर रजा याने झिंबाब्वेच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

2 / 5
सिंकदरने पहिले बॅटिंग करताना 6 फोर आणि 2 खणखणीत सिक्सच्या मदतीने 68 धावांची खेळी केली.

सिंकदरने पहिले बॅटिंग करताना 6 फोर आणि 2 खणखणीत सिक्सच्या मदतीने 68 धावांची खेळी केली.

3 / 5
त्यानंतर सिंकदर रजा याने 8 ओव्हरमध्ये अवघ्या  36  धावा देत 2 निर्णायक क्षणी 2 विकेट्स घेतल्या. रजाने किमो पॉल आणि  कॅप्टरन शाई होप या दोघांचा काट काढला.

त्यानंतर सिंकदर रजा याने 8 ओव्हरमध्ये अवघ्या 36 धावा देत 2 निर्णायक क्षणी 2 विकेट्स घेतल्या. रजाने किमो पॉल आणि कॅप्टरन शाई होप या दोघांचा काट काढला.

4 / 5
सिंकदरने याशिवाय  अल्झारी जोसेफ आणि ब्रँडन किंग या दोघांच्या कॅचही घेतल्या. रजाच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सिंकदरने याशिवाय अल्झारी जोसेफ आणि ब्रँडन किंग या दोघांच्या कॅचही घेतल्या. रजाच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.