बापरे, IPL ऑक्शनमध्ये आधी खर्च केले 40 कोटी, मग 24 तासात काव्याने कमावला डोळे विस्फारण्याइतका पैसा

Kavya Maran : आयपीएलच्या 2025 च्या सीजनसाठी मेगा ऑक्शन सुरु आहे. या ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने पहिल्या दिवशी खेळाडूंना विकत घेताना 40 कोटी रुपये खर्च केले. मग, 24 तासांच्या आताच काव्याने इतका पैसा कमावला की, आकडा वाचून तुम्ही थक्क व्हाल.

| Updated on: Nov 25, 2024 | 2:02 PM
सध्या आयपीएलच्या 2025 च्या सीजनसाठी सौदी अरेबिया जेद्दा येथे मेगा ऑक्शन सुरु आहे. आज ऑक्शनचा दुसरा दिवस आहे. या लिलावात सनराजयर्स हैदराबाद टीमची मालिका काव्या मारनने आतापर्यंत 40 कोटी रुपये खर्च केले आहेत.

1 / 5
काव्या मारनने ऑक्शनच्या पहिल्या दिवशी आठ प्लेयर्स विकत घेण्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च केले. आयपीएल ऑक्शन असूं दे किवा SRH ची मॅच काव्या मारन नेहमी चर्चेत असते.

काव्या मारनने ऑक्शनच्या पहिल्या दिवशी आठ प्लेयर्स विकत घेण्यासाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च केले. आयपीएल ऑक्शन असूं दे किवा SRH ची मॅच काव्या मारन नेहमी चर्चेत असते.

2 / 5
विशेष म्हणजे रविवारी मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी काव्या मारनने 40 कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 24 तासांच्या आत तिने 971 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.

विशेष म्हणजे रविवारी मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी काव्या मारनने 40 कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 24 तासांच्या आत तिने 971 कोटींपेक्षा जास्तची कमाई केली आहे.

3 / 5
खास बाब म्हणजे ही कमाई तिची कंपनी सन टीव्ही नेटवर्कची मार्केट कॅप वाढल्यामुळे झाली आहे. शेअर्समध्ये 3.32 टक्के वाढ झाली. कारोबारी सत्रा दरम्यान काव्या मारनची मीडिया कंपनी सन टीव्ही नेटवर्कचा शेअर 765.80 रुपयापर्यंत पोहोचला.

4 / 5
काव्या मारनची कंपनी सन टीव्ही नेटवर्कचा शेअर शुक्रवारी बाजार बंद होताना 741.15 रुपये होता. कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्यासोबतच सन टीव्हीची मार्केट कॅप 971.42 कोटी रुपयांनी वाढून  30,179 कोटी रुपये झाली आहे.

5 / 5
Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.