दहावीत 50 टक्के पण जल्लोष असा की मोठा गड सर केला…
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाने शालांत परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्याचा दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.०१ टक्के लागला. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वांत कमी ९४.७३ टक्के लागला आहे.
Most Read Stories