पाणी उभे राहून पिणे घातक आहे की फायदेशीर? पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

water drinking method: पाणी पिण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. परंतु आपण आता कोणत्याही नियमाचे पालन न करता पाणी पितो. अगदी चालता-चालता, उठताना-बसताना पाणी आपण पित असतो. पाणी पिण्यासाठी आयुर्वेदात काही नियम सांगितले आहे. त्यांचे पालन न करणे शरीरासाठी घातक ठरु शकते. उभे राहून पाण्याचे सेवन केल्यावर गुडघे दुखीचा त्रास होत असल्याचा दावा केला जातो, पाहू या नेमके काय...

| Updated on: Oct 10, 2024 | 5:34 PM
उभे राहून पाणी पिल्याने गुडघे दुखतात का? यावर स्पष्टपणे अजून काही सांगता येत नाही. मात्र, पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. उभे राहून जलद पाणी प्यायल्याने शरीरात पाणी लवकर जाते. त्यामुळे शरीरातील द्रव संतुलन बिघडते. परंतु यामुळे गुडघ्यांना त्रास होतो, हे अजिबात योग्य नाही.

1 / 5
उभे राहून पाणी प्यायल्यामुळे निश्चितपणे काही समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने ते शरीरात लवकर शोषले जाते. जे सांध्यांसाठी अयोग्य आहे. दीर्घकाळ ही पद्धत केल्यास सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

2 / 5
आयुर्वेदीक तज्ज्ञांच्या मते नेहमी बसून पाणी पिणे योग्य आहे. या पद्धतीने पाणी प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. परंतु जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पोटाचे स्नायू ताणले जातात. त्यामुळे अपचनासारख्या समस्या निर्माण होते.

3 / 5
उभे राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी फिल्टर नव्हता पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. ज्यामुळे किडनीवर दाब पडतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये.

उभे राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी फिल्टर नव्हता पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. ज्यामुळे किडनीवर दाब पडतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये.

4 / 5
उभे राहून पाणी प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या प्रकारे पाणी पिल्याने, अन्न आणि वाऱ्याच्या पाईपमधून ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये योग्यरित्या जात नाही. तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

उभे राहून पाणी प्यायल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. या प्रकारे पाणी पिल्याने, अन्न आणि वाऱ्याच्या पाईपमधून ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये योग्यरित्या जात नाही. तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

5 / 5
Follow us
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन
रतन टाटांना मुकेश अंबानींकडून श्रद्धांजली, NCPA त घेतलं अखेरचं दर्शन.
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी.
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी
'...अशी माझी इच्छा', राज ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली मोठी मागणी.
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?
आजची कॅबिनेट शेवटची, येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागणार?.
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा
टाटांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; सरकारची मोठी घोषणा.
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....