Success Story : कधी इन्फोसिसमध्ये होता ऑफिस बॉय, आज दोन कंपन्यांचा मालक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात बीडमधील दादासाहेब भगत यांच्या कामाचे कौतूक केले होते. कधीकाळी इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय असणारे भगत आज दोन कंपन्याचे मालक आहेत. आता त्यांच्याकडे कोट्यवधीची संपत्ती आहे.

| Updated on: Apr 02, 2024 | 2:47 PM
बीडमधून आलेले दादासाहेब भगत पुणे शहरात इन्फोसिस कंपनीत कार्यरत होते. त्यांची जॉब ऑफिस बॉयची होती. कंपनीत साफसफाई करणे, कोणाला काय हवे, काय नको? ते पाहणे त्यांचे काम होते. परंतु दादासाहेब भगत आज दोन कंपन्यांचा मालक आहेत.

1 / 5
दादासाहेब भगत यांचे शिक्षण बीडमध्ये झाले. त्यांचे आई-वडील ऊस तोड कामगार होते. दादासाहेब नोकरीसाठी पुण्यात आले. त्यांना इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम मिळाले. कंपनीतील गेस्ट हाऊसवर आलेल्या लोकांना चहा-पाणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली गेली.

2 / 5
दादासाहेब भगत यांना ऑफिस बॉससाठी नऊ हजार रुपये पगार दिला जात होता. कंपनीत काम करताना त्यांना सॉफ्टवेअरचे महत्व समजले. त्यांनी त्यामध्ये शिक्षण घेण्याचे ठरवले. सकाळी इन्फोसिसमध्ये काम अन् रात्री शिक्षण असा दिनक्रम सुरु केला.

3 / 5
दादासाहेब भगत यांनी ग्राफिक्स डिझायनिंग आणि ॲनिमेशनचा अभ्यास केला. त्यांना मग मुंबईत संधी मिळाली. मुंबईत आल्यावर C++ आणि Python चा अभ्यास केला. त्याचवेळी डिझाईन आणि ग्राफिक्स कंपनीत पुन्हा वापरता येणारे डिझाइन आणि टेम्पलेट्सवर काम करण्याची कल्पना त्यांना आली.

4 / 5
दादासाहेब भगत  यांनी डिझाइन टेम्प्लेट्सची ऑनलाइन विक्री सुरू केली. एका अपघातानंतर त्यांनी स्टार्टअप उभारण्याचा निर्णय घेतला. मग २०१५ मध्ये Ninthmotion ही कंपनी सुरू केली. २०२० मध्ये DooGraphics ही कंपनी सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांच्या कामाचे कौतूक केले.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.