Suhana Khan | चित्रपट रिलीज होण्याच्या पूर्वीच शाहरुख खानच्या लेकीचा ग्लॅमरसचा जोरदार तडका, फोटोशूटमध्ये सुहानाचा जबरदस्त लूक
शाहरुख खान याच्या लोक सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान हे दोघेही यंदा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान यानेही चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Most Read Stories