वडिलांच्या संपत्तीचा एकही रुपया सुष्मिता सेनला मिळणार नाही; काय आहे कारण?

भारतासारख्या देशात मी अशा वडिलांची मुलगी असल्याचा मला खपू अभिमान आहे. त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी जे केलं, ते अविश्वसनीय आहे, असं म्हणत सुष्मिता सेनने कृतज्ञतेची भावना व्यक्त केली होती.

| Updated on: Apr 21, 2024 | 6:03 PM
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यात अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत. मात्र या निर्णयांचा काही परिणामसुद्धा त्यांना भोगावा लागला. यात अभिनेत्री सुष्मिता सेनचंही नाव आघाडीवर आहे. सुष्मिताने तिच्या आयुष्यात असेही काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे तिला तिच्या कुटुंबीयांकडून आणि समाजाकडूनही विरोध झाला.

1 / 5
सुष्मिताचा हा निर्णय म्हणजे लग्न न करता मुलींना दत्तक घेणं. याच मोठ्या निर्णयामुळे तिला वडिलांच्या संपत्तीतून एकही रुपया मिळणार नाही. खुद्द सुष्मिताने याविषयीचा खुलासा केला होता.

2 / 5
याविषयी सुष्मिताने सांगितलं, "मी जेव्हा अनाथाश्रमांना भेट द्यायची, तेव्हा मला जाणवलं की बऱ्याच निराधार मुलांना आईची आणि प्रेमाची गरज आहे. त्याचवेळी मी मूल दत्तक घ्यायचं ठरवलं होतं. पण माझा हा निर्णय अनेकांना मान्य नव्हता. माझी आई माझ्यावर चिडली होती."

3 / 5
"तू लग्नानंतरही मूल दत्तक घेऊ शकतेस, असा सल्ला अनेकांनी दिला होता. माझे वडीलसुद्धा मला असंच म्हणाले होते. तेव्हा मी त्यांना विचारलं की, जर माझं लग्न झालं आणि माझ्या पार्टनरने या निर्णयाला नकार दिला तर काय करू? मला कोणालाच उत्तर द्यायचं नाही. त्यानंतर त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला," असं सुष्मिताने सांगितलं.

4 / 5
कायद्यानुसार, मूल दत्तक घेताना वडिलांच्या संपत्तीचा अर्धा भाग हा त्या मुलाच्या नावे करावा लागतो. जर तुम्हाला वडील नसतील तर एखादी वयस्कर व्यक्ती त्याठिकाणी असावी लागते. सुष्मिताच्या वडिलांनी त्यांची अर्धी नाही तर संपूर्ण संपत्ती दत्तक घेतलेल्या मुलीच्या नावे केली होती.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.